Meaning : पंधरवड्यातील पहिली तिथी.
Example :
कृष्णपक्षातील प्रतिपदेपासून चंद्राच्या कला उणावत जातात
Synonyms : पाडवा
Translation in other languages :
An amount of time.
A time period of 30 years.प्रतिपदा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pratipdaa samanarthi shabd in Marathi.