Meaning : साळीवर ऊन पाणी घालून कुटून चपटे केलेले भाताचे दाणे.
Example :
आईने एक किलो पोहे आणायला सांगितले आहे
Translation in other languages :
Meaning : पोहे भिजवून व फोडणीस घालून केलेला तिखटमिठाचा एक खाद्यपदार्थ.
Example :
मला पोहे आवडतात
Translation in other languages :
चिउड़े को भिगोने के बाद उसको राई, सब्ज़ियों आदि के साथ छौंककर बनाई हुई एक खाद्य वस्तु।
मैंने आज सुबह नाश्ते में पोहा खाया।पोहे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pohe samanarthi shabd in Marathi.