Meaning : आकारने मैनेपेक्षा मोठ्या आकाराचा पक्षी.
Example :
चन्ना पोपट संपुर्ण भारतात आढळतो.
Synonyms : कंठीवाला पोपट, कीर, चन्ना पोपट, चन्ना मिठ्ठू, चन्या, चन्यापोपट, ढेकल्या पोपट, तोआ, तोरण्या पोपट, पोपट, मधकशा पोपट, मध्वा पोपट, राघू, राघो, रेडे पोपट, लहान पोपट
Translation in other languages :
Meaning : आकाराने मैनेएवढा, टोकदार शेपटीचा पक्षी.
Example :
टोईपोपटाची चोच पिवळी असते.
Synonyms : आग्या पोपट, करड्या पोपट, करार्या पोपट, कीरा, चिडिग्या, चिडिग्या पोपट, टोईपोपट, पुसा, पोपट, मिठ्ठू, लहान पुसा, हेळी
Translation in other languages :
भारत के सभी भागों में पाया जानेवाला एक प्रकार का तोता जो आकार में छोटा होता है।
टोइयाँ की चोंच पीली होती है।पोपटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. poptee samanarthi shabd in Marathi.