Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : जलाशयच्या पलीकडील किंवा समोरील तट किंवा किनारा.
Example : नदीच्या पैलतीरावर उभा राहून तो बोटीची वाट पाहत होता.
Synonyms : पैलतड, पैलाड
Translation in other languages :हिन्दी
जलाशयों में सामने या दूसरी ओर का तट या किनारा।
Install App
पैलतीर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pailteer samanarthi shabd in Marathi.