Meaning : पायात घालण्याचा एक दागिना जो चालताना छुमछुम आवाज करतो.
Example :
नव्या नवरीच्या पायातील पैंजण खूपच सुंदर आहे.
Synonyms : नूपुर
Translation in other languages :
पैंजण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. painjan samanarthi shabd in Marathi.