Meaning : पेशव्यांचा शासनकाल.
Example :
1818 साली ब्रिटिशांनी युनियन जॅक शनिवारवाड्यावर फडकवल्याने पेशवाईचा अंत झाला.
Translation in other languages :
Meaning : पेशवा हे पद.
Example :
रघुनाथरावांस पेशवाई मिळू द्यायची नाही ह्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले.
Translation in other languages :
पेशवाई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. peshavaaee samanarthi shabd in Marathi.