Meaning : मंत्रसामर्थ्य मिळवण्यासाठी मंत्रशास्त्रात सांगितल्याप्रमाणे मंत्राचे जपानुष्ठान करणे.
Example :
समर्थ रामदासांनी बारा वर्षे गायत्रीचे पुरश्चरण केले
Translation in other languages :
किसी मंत्र को सिद्ध करने के लिए उसका जपानुष्ठान।
समर्थ रामदासजी ने बारह साल तक गायत्री का पुरश्चरण किया।The activity of worshipping.
worshipपुरश्चरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. purashcharan samanarthi shabd in Marathi.