Meaning : पक्वान्नात भरावयाचा गूळखोबर्याचा वा इतर मसाला.
Example :
करंज्यांच्या सारणासाठी खवा आणला.
Synonyms : सारण
Translation in other languages :
वह वस्तु जो किसी सब्ज़ी,पकवान,वस्तु आदि में भरी जाती है।
माँ करौंजी बनाने के लिए भरावन तैयार कर रही है।A food mixture used to fill pastry or sandwiches etc..
fillingMeaning : हरभर्याची डाळ शिजवून, गूळ किंवा साखर घालून परत शिजवून केलेले खाद्य.
Example :
देवीला पुरणाच्या आरतीने ओवाळले.
Translation in other languages :
पकाने के बाद बारीक की हुई और गुड़ या शक्कर मिलाई हुई चने की दाल।
शीला पूरन को रोटी में भरकर पका रही है।पुरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. puran samanarthi shabd in Marathi.