Meaning : शेतात उत्पन्न होणारे धान्य.
Example :
या वर्षी पाऊस चांगला झाल्याने पीक चांगले आले
Synonyms : पीक
Translation in other languages :
Meaning : पावसाचे प्रमाण आणि त्या तुलनेत पिकाचे प्रमाण.
Example :
तुमच्या गावाकडे पीकपाणी कसे आहे?
पीकपाणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. peekpaanee samanarthi shabd in Marathi.