Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पुष्कळ वेळ चाललेला त्रास देणारा आवाज.
Example : ह्या पोरांची किरकिर कधी थांबणार?
Synonyms : किटकिट, किरकिर, कुरकुर, भुणभुण
Meaning : पाऊस कमी प्रमाणात पण सतत पडत राहण्याचा प्रकार.
Example : गेले चार दिवस पावसाची रिपरिप थांबलेली नाही.
Synonyms : रिपरिप
Install App
पिरपिर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pirpir samanarthi shabd in Marathi.