Meaning : रंगाने काळा, आकाराने पिसारा झडलेल्या मोराएवढा पक्षी.
Example :
राजगिधाडाचे नर व मादी दिसायला सारखे असतात.
Synonyms : तानवड्या गिध, नायक, मोठा गिध, राजगिधाड, रावण गिधाड, लाला डोक्याचे गिधाड
Translation in other languages :
एक प्रकार का गिद्ध जो काले रंग का होता है।
राज गिद्ध के नर और मादा एक जैसे दिखते हैं।पाटील गिध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paateel gidh samanarthi shabd in Marathi.