Meaning : एखाद्या गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी, तिचे राखण वा अडवणूक करण्यासाठी माणसे नेमून करायची कृती.
Example :
औरंगजेबाने वाड्याभोवती पहारे बसवले
Synonyms : चौकी
Translation in other languages :
पहारा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pahaaraa samanarthi shabd in Marathi.