Meaning : पृथ्वीवरील खूप उंच आणि सामान्यतः दगडी भाग.
Example :
हिमालयातील एक मोठा पर्वत गिर्यारोहकांनी पादाक्रांत केला
Synonyms : गिरी, डोंगर, पहाड, महीधर, महीध्र, शैल
Translation in other languages :
भूमि का बहुत ऊँचा, ऊबड़-खाबड़ और प्रायः पथरीला प्राकृतिक भाग।
हिमालय पर्वत भारत के उत्तर में है।Meaning : एक गंधर्व.
Example :
पर्वतचे वर्णन महाभारतात आढळते.
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical beingMeaning : दशनामी संन्याशांचा एक प्रकार.
Example :
पर्वत हे ज्योतिर्मठात राहत होते.
Synonyms : पर्वत संन्यासी
Translation in other languages :
पर्वत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. parvat samanarthi shabd in Marathi.