Meaning : एखाद्याला एखाद्या गोष्टीचे ज्ञान कितपत आहे हे लेखी, तोंडी प्रश्न विचारून त्याची योग्यता ठरविणे.
Example :
गुरुजी गणिताची परीक्षा घेत आहेत.
Translation in other languages :
किसी की योग्यता या ज्ञान को परखने के लिए उससे प्रश्न पूछना जिसके आधार पर उसको उत्तीर्ण या अनुत्तीर्ण किया जा सके।
अध्यापक गणित की परीक्षा ले रहे हैं।परीक्षा घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pareekshaa ghene samanarthi shabd in Marathi.