Meaning : धान्य भाजण्यासाठी वा भाकरी इत्यादी करण्यासाठी वापरले जाणारे रुंद, उतरते किंवा चपटे असे मातीचे पात्र.
Example :
खापरेवरील भाकरीला वेगळीच चव येते.
Synonyms : खापर
Translation in other languages :
परळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paral samanarthi shabd in Marathi.