Meaning : परंपरेला अनुसरून.
Example :
माझ्या घरात प्रत्येक सण घराण्याच्या परंपरेनुसार साजरा केला जातो.
हा दिवस भारतीय परंपरेनुसार साजरा व्हावा.
Translation in other languages :
परंपरेनुसार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paramparenusaar samanarthi shabd in Marathi.