Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : उकडलेल्या कैरीच्या बलकात साखर, मीठ व पाणी घालून केलेले आंबटगोड पेय.
Example : उन्हाळ्यात पन्ह प्यायल्यास ऊन बाधत नाही
Synonyms : पन्हे
Translation in other languages :हिन्दी
एक तरह का शर्बत जो आम, इमली आदि से बनता है।
Install App
पन्ह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. panh samanarthi shabd in Marathi.