Meaning : असे कार्य जे नीतिला धरून केलेले असते आणि ज्यात समाजाचे हीत असते.
Example :
सत्कर्माने समाजाचा खरा विकास होतो.
Synonyms : चांगले कार्य, सत्कर्म, सुकृत, सुकृत्य
Translation in other languages :
नैतिक कार्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naitik kaary samanarthi shabd in Marathi.