Meaning : आपले कार्य वा कर्तव्य ह्यांपासून मुक्त झालेला.
Example :
निवृत्तांचा संघ कोकणात गेला आहे.
Meaning : सेवानिवृत्ती पत्करलेला.
Example :
ह्या घराचा मालक एक निवृत्त सेनाधिकारी आहे.
Synonyms : सेवानिवृत्त
Translation in other languages :
जिसने अवकाशग्रहण कर लिया हो।
इस निजी संस्था में एक सेवानिवृत्त व्यक्ति भी काम कर सकता है।No longer active in your work or profession.
retiredनिवृत्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nivritt samanarthi shabd in Marathi.