Meaning : निर्लज्ज असण्याची अवस्था, क्रिया किंवा भाव.
Example :
निर्लज्जपणाची काही सीमा असते.
Synonyms : कोडगेपणा, निलाजरेपणा, बेशरमी, लोचटपणा
Translation in other languages :
निर्लज्जपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nirlajjapnaa samanarthi shabd in Marathi.