Meaning : हेतूद्वारे एखाद्या वस्तुच्या स्थितीचा निश्चय.
Example :
खूप प्रयत्नानंतर आम्ही ह्या निर्णयावर आलो की राम चांगला माणूस आहे.
Synonyms : निष्कर्ष
Translation in other languages :
A position or opinion or judgment reached after consideration.
A decision unfavorable to the opposition.Meaning : वादी, प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्या विषयी न्याय व्यवस्थेने दिलेले मत.
Example :
या प्रकरणात न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला
Synonyms : निकाल, निवाडा, सोक्षमोक्ष
Translation in other languages :
(law) the determination by a court of competent jurisdiction on matters submitted to it.
judgement, judgment, judicial decisionMeaning : औचित्य अनौचित्याचा विचार करून ठरवलेली गोष्ट.
Example :
त्याने घर न सोडण्याचा निर्णय घेतला.
Synonyms : निश्चय
Translation in other languages :
The act of making up your mind about something.
The burden of decision was his.Meaning : प्रमाणांच्या आधारे होणारी परीक्षा.
Example :
आज दरबारात ह्या गोष्टींची सिद्धता होईल.
Synonyms : पडताळणी, परीक्षा, सत्यनिर्णय, सत्यपरीक्षा, सिद्धता
Translation in other languages :
Additional proof that something that was believed (some fact or hypothesis or theory) is correct.
Fossils provided further confirmation of the evolutionary theory.निर्णय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nirnay samanarthi shabd in Marathi.