Meaning : भारताच्या पूर्वेकडच्या सीमेवरील एक राज्य.
Example :
राजकीयदृष्ट्या नागालॅड हा भारताचा अत्यंत महत्त्वाच्या जागी असलेला प्रदेश आहे.
Synonyms : नागाप्रदेश, नागालँड
Translation in other languages :
नागभूमी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naagbhoomee samanarthi shabd in Marathi.