Meaning : महाराष्ट्रातील एक शहर.
Example :
नांदेडजवळ तुकाईचा माळ हे रम्य ठिकाण आहे.
Translation in other languages :
भारत के महाराष्ट्र प्रांत का एक शहर।
नांदेड से होकर गोदावरी नदी बहती है।Meaning : महाराष्ट्रतील एक जिल्हा.
Example :
माहूर हे स्थान नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात समुद्र सपाटीपासून २५०० फुटावर डोंगरावर आहे.
Synonyms : नांदेड जिल्हा
Translation in other languages :
भारत के महाराष्ट्र राज्य का एक जिला।
नांदेड जिले का मुख्यालय नांदेड शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryनांदेड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naanded samanarthi shabd in Marathi.