Meaning : लबाडी करणारा मनुष्य.
Example :
कावेबाजाच्या नादी लागून त्याचे पैसे बुडाले
Translation in other languages :
Meaning : धोका देणारी व्यक्ती.
Example :
आधुनिक युगात धोकेबाजांची काही कमी नाही.
Translation in other languages :
धोखा देनेवाला व्यक्ति।
आधुनिक युग में धोखेबाजों की कमी नहीं है।Meaning : फसवणूक करून धोका उत्पन्न करणारा.
Example :
धोकेबाज व्यक्तींपासून नेहमी सावध रहावे.
Synonyms : कपटी, चालू, धोकेबाज, पाताळयंत्री
Translation in other languages :
धोखा देने के लिए किसी प्रकार की झूठी कार्रवाई करने वाला।
धोखेबाज व्यक्तियों से हमेशा सतर्क रहना चाहिए।Intended to deceive.
Deceitful advertising.धूर्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhoort samanarthi shabd in Marathi.