Meaning : हवेत मिसळलेल्या धूळ किंवा वाफेमुळे होणारा अंधार.
Example :
बहुतकरून थंडीच्या दिवसात सकाळच्या वेळी धुंधुकार दिसते.
Synonyms : धुधुकार
Translation in other languages :
धुंधुकार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhundhukaar samanarthi shabd in Marathi.