Meaning : मैनेएवढा, काले पांढरे ठिबके असलेला पक्षी.
Example :
कवड्या खंड्या जवळजवळ सर्व भारतभर मिळतो.
Synonyms : कवडी किलकिला, कवड्या खंड्या, किरकिरा, किलकिला, खिलखिला, गण ढिंडला, गलगला, गळ डिंडरा, गळ धिंडरा, मच्छीखाई टिलटिला, मोठा धिंडरा
Translation in other languages :
Meaning : आकाराने मैना आणि कबुतराच्य मधला, डोके, मान आणि खालील भाग तपकिरी, पांढरीशुभ्र छाती, जाड लाल चोच अशी लक्षणे असलेला पक्षी.
Example :
खंड्या उडताना त्याच्या पंखावरील पांढरे डाग ठळक दिसतात.
Synonyms : खंड्या, गणचुवा, धिंडरे, धिंडल, धिंडली, बंड्या धिवर, सब गणेडा
Translation in other languages :
एक प्रकार का कौड़िल्ला जो मैना के आकार का होता है।
चितले किलकिले उड़ते समय पंख को केवल फैलाए रहते हैं उसे हिलाते नहीं हैं।धिंडला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhindlaa samanarthi shabd in Marathi.