Meaning : एखादी गोष्ट, घटना, रहस्य इत्यादी ह्याचा शोध जिच्यामुळे लागू शकतो अशी गोष्ट.
Example :
कोणताही धागादोरा नसताना खुनाचा उलगडा करणे कठीण आहे.
Synonyms : पुरावा
Translation in other languages :
धागादोरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhaagaadoraa samanarthi shabd in Marathi.