Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : शरीराची विशिष्ट प्रकारची ठेवण.
Example : नवऱ्यामुलाची शरीरयष्टी चांगली आहे.
Synonyms : अंगकाठी, चण, ठेवण, बांधा, शरीरयष्टी, हाडपेर
Translation in other languages :हिन्दी
शरीर की गठन या उसकी लंबाई, चौड़ाई, प्रकार, स्वरूप आदि।
Install App
देहयष्टी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dehayashtee samanarthi shabd in Marathi.