Meaning : भाजी बनवण्यासाठी वापरले जाणारे एका वेलीचे फळ.
Example :
आमची आई दुध्या भोपळ्याची भाजी फार छान करते
Synonyms : तुंबा, दुधिया, दुधी, दुध्या भोपळा
Translation in other languages :
दुधी भोपळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dudhee bhoplaa samanarthi shabd in Marathi.