Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या विधानाला, प्रस्तावाला दिलेली मान्यता.
Example : सर्वांचे अनुमोदन मिळाल्यामुळे त्याची उमेदवारी नक्की झाली
Synonyms : अनुमोदन, पाठिंबा, समर्थन
Translation in other languages :हिन्दी
किसी के किए हुए काम या सामने रखे हुए सुझाव को ठीक मानकर अपनी दी हुई स्वीकृति।
Meaning : एखादे विधान खरे आहे असे म्हणण्याची क्रिया.
Example : पंतप्रधानांनी आपल्या राजीनाम्याच्या बातमीला दुजोरा दिला.
Synonyms : पुष्टी
Translation in other languages :हिन्दी English
किसी कथन या पक्ष को ठीक बतलाने की क्रिया।
The act of affirming or asserting or stating something.
Install App
दुजोरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dujoraa samanarthi shabd in Marathi.