Meaning : मुलांनी केलेली आरडाओरड, बखेडा इत्यादी.
Example :
घरात कोणी नसल्याने मुले धांगडधिंगा करत होती.
Synonyms : दंगा, धांगडधिंगा, धिंगाणा, धिंगामस्ती, धुडगूस, मस्ती
Translation in other languages :
दंगामस्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dangaamastee samanarthi shabd in Marathi.