Meaning : साठ अधिक तीन मिळून होणारी संख्या.
Example :
पाटीवर त्रेसष्ट लिहून दाखव.
Meaning : साठ अधिक तीन.
Example :
त्रेसष्ट वर्षाच्या बाईने शिखर सर केले.
त्रेसष्ट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tresasht samanarthi shabd in Marathi.