Meaning : क्रिकेटच्या सामन्यात गोलंदाजाने फेकलेला चेंडू सरळ यष्टीला लागल्याने झालेला बाद.
Example :
आजच्या सामन्यात दोन त्रिफळा चीत तसेच तीन धावचीत बाद झाले.
Synonyms : क्लीन बोल्ड
Translation in other languages :
क्रिकेट के खेल में गेंदबाज द्वारा फेंकी गई गेंद के सीधे स्टंप में लगने से होनेवाला आउट।
आज के खेल में दो क्लीन बोल्ड तथा तीन रन आउट हुए।त्रिफळा चीत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. triphlaa cheet samanarthi shabd in Marathi.