Meaning : एखाद्या गोष्टीचे वजन माहित करून घेण्यासाठी तिला तराजूवर ठेऊन मापणे.
Example :
दुकानदाराने धान्याचे वजन केले
Translation in other languages :
तोलणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tolne samanarthi shabd in Marathi.