Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दहा अधिक तीन.
Example : तो तेरा दिवस मुंबईला होता.
Synonyms : त्रयोदश
Translation in other languages :हिन्दी English
दस और तीन।
Being one more than twelve.
Meaning : दहा अधिक तीन मिळून होणारी संख्या.
Example : तेरा चोक किती?
Translation in other languages :हिन्दी
दस और तीन के योग से प्राप्त संख्या।
Meaning : इंग्रजी महिन्यातील तेराव्या दिवशी येणारी तारीख.
Example : ह्या महिन्याच्या तेराला होळी आहे.
Synonyms : तेरा तारीख
Install App
तेरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. teraa samanarthi shabd in Marathi.