Meaning : एखाद्या गोष्टीचा कायमचा केलेला त्याग.
Example :
घरादाराला दिलेल्या तिलांजलीतून त्याला काय मिळाले?
घरादाराला तिलांजली देऊन त्याने काय मिळवले?
Translation in other languages :
The act of renouncing. Sacrificing or giving up or surrendering (a possession or right or title or privilege etc.).
forgoing, forswearing, renunciationतिलांजली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tilaanjlee samanarthi shabd in Marathi.