Meaning : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या दोन पटीने झालेली वाढ.
Example :
वाहनांमुळे झालेले अपघात तिपटीने वाढले आहेत.
Meaning : तीन पट.
Example :
गेल्या काही वर्षात महागाई तिप्पट वाढली आहे.
Synonyms : तीन पट
Translation in other languages :
Meaning : मुळच्या प्रमाणात दोन पटीने आजून वाढलेला.
Example :
ह्या वर्षी तिप्पट कृषी उत्पादन झाले आहे.
तिप्पट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tippat samanarthi shabd in Marathi.