Meaning : घराच्या तळमजल्याच्या खाली मनुष्य इत्यादीकांस राहण्यासारखे केलेले स्थळ.
Example :
वाड्याच्या तळघरात बर्याच जुन्यावस्तू ठेवलेल्या आहेत
Synonyms : भुईघर
Translation in other languages :
तळघर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. talghar samanarthi shabd in Marathi.