Meaning : करड्या रंगाचा अंगावर पट्टे असलेला एक कोल्ह्यासारखा मांसाहारी वन्य पशू.
Example :
तरस पुरलेली प्रेते उकरून खाण्यात पटाईत असतो.
Synonyms : तरंस
Translation in other languages :
तरस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taras samanarthi shabd in Marathi.