Meaning : एखादे काम व्यवस्थित झाले आहे की नाही हे पाहणे.
Example :
आमचे काम भाषावैज्ञानिक तपासतील.
Translation in other languages :
Examine carefully for accuracy with the intent of verification.
Audit accounts and tax returns.Meaning : विशेषतः रोगाचे निदान लवण्यासाठी शारीरिक द्रवपदार्थाचे, यंत्र वा रासानिक प्रक्रियाद्वारे बारकाईने अवलोकन करणे.
Example :
रोगाचे निदान होण्यासाठी रक्त तपासून घ्या.
Synonyms : तपास करणे, तपासणी करणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्या गोष्टीच्या सत्य-असत्यतेचा निर्णय घेणे.
Example :
वैज्ञानिक ब्लॅक होल तपासत आहे.
Synonyms : पारखणे
Translation in other languages :
Meaning : एखादा रोग किंवा आजार आहे किवा नाही ह्याचे परीक्षण करणे.
Example :
चिकित्सक झोपलेल्या रुग्णाचे पोट तपासत आहे.
Translation in other languages :
Meaning : शरीरातील विशिष्ट ध्वनी ऐकण्याचे डॉक्टरांचे साधन.
Example :
त्यांनी आम्हाला आज तपासनळी कशी वापरायची हे शिकवले.
Synonyms : तपासनळी, स्टेथोस्कोप
Translation in other languages :
शरीर के भीतर उत्पन्न ध्वनियों को सुनने का यंत्र।
प्रायः सभी डॉक्टर गले में आला लटकाये रहते हैं।A medical instrument for listening to the sounds generated inside the body.
stethoscopeतपासणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tapaasne samanarthi shabd in Marathi.