Meaning : विशेषतः रोगाचे निदान लवण्यासाठी शारीरिक द्रवपदार्थाचे, यंत्र वा रासानिक प्रक्रियाद्वारे बारकाईने अवलोकन करणे.
Example :
रोगाचे निदान होण्यासाठी रक्त तपासून घ्या.
Synonyms : तपासणी करणे, तपासणे
Translation in other languages :
तपास करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tapaas karne samanarthi shabd in Marathi.