Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : त्वचेत रुतेल अशा रीतीने जोरात दाब देत स्पर्श करणे.
Example : दादू माझे नाव घेणार इतक्यात मी त्याला कोपराने ढोसले
Meaning : (निंदार्थी) पिणे.
Example : इथे येण्यापूर्वीच त्याने चहा ढोसला.
Synonyms : झोकणे
Install App
ढोसणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhosne samanarthi shabd in Marathi.