Meaning : अत्याधिक दुःख किंवा सुख यामुळे रडू येणे.
Example :
मुलीला निरोप देताना तिचा कंठ दाटून आला.
Synonyms : कंट दाटून येणे, कंठ दाटणे, गळा भरून येणे
Translation in other languages :
डोळ्यात पाणी येणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dolyaat paanee yene samanarthi shabd in Marathi.