Meaning : एकदा एका बाजूला आणि मग दुसर्या बाजूला तोल जाईल असे हलणे.
Example :
वार्याच्या झुळुकीबरोबर रोपे डुलतात
चालताना हत्ती झुलतो.
Translation in other languages :
अपने स्थान पर कुछ इधर-उधर होना।
हवा में पत्ते हिल रहे हैं।Meaning : वार्यावर इकडे-तिकडे हलणे.
Example :
हरवीगार पिके वार्यावर डोलत होती.
Synonyms : डुलणे
Translation in other languages :
बार-बार आगे-पीछे, ऊपर-नीचे या इधर-उधर होना।
हरी-भरी फसलें हवा में लहरा रही हैं।To extend, wave or float outward, as if in the wind.
Their manes streamed like stiff black pennants in the wind.डोलणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dolne samanarthi shabd in Marathi.