Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चोरांनी जबरदस्तीने आणि दहशतीने घरातील धन, ऐवज लुटून नेणे.
Example : काल गावात मोठा दरोडा पडला.
Synonyms : घाला, दरोडा
Translation in other languages :हिन्दी English
माल-असबाब आदि लूटने के लिए दल बाँधकर किया जानेवाला धावा।
Plundering during riots or in wartime.
Install App
डाका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daakaa samanarthi shabd in Marathi.