Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : शिक्षा म्हणून एखाद्या व्यक्तीस तिचे मूळ स्थान वा पद ह्यांवरून काढून टाकणे वा हाकलून लावणे.
Example : पंतप्रधानांनी देवीलाल ह्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. पंतप्रधानांनी देवीलाल ह्यांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र दिला.
Synonyms : अर्धचंद्र, हकालपट्टी
Translation in other languages :हिन्दी
किसी को दंड आदि के रूप में किसी स्थान,क्षेत्र आदि से हटाकर बाहर या दूर करने की क्रिया।
Install App
डच्चू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dachchoo samanarthi shabd in Marathi.