Meaning : आपला निर्णय न बदलणारा.
Example :
संकटसमयीदेखील ती अविचल होती.
Translation in other languages :
Meaning : ज्यात द्विधा अथवा चलबिचल नाही असा.
Example :
भविष्याबाबतच्या आईच्या निश्चित कल्पना ऐकून मी निश्चिंत झालो.
Synonyms : निश्चित
Translation in other languages :
ठाम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thaam samanarthi shabd in Marathi.