Meaning : विद्याहीन मनुष्य.
Example :
शिक्षणात ठणठणगोपाळ असला तरी तो खेळात हुशार आहे.
Synonyms : ठणठणपाळ
Meaning : दरिद्री किंवा निर्धन व्यक्ती.
Example :
ठणठणपाळांकडून मदतीची अपेक्षा ती काय ठेवणार?
Translation in other languages :
ठणठणगोपाळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thanathanagopaal samanarthi shabd in Marathi.