Meaning : बटाटा, डाळ, मांस इत्यादी कुस्करून, गोल करून तसेच शेकून तयार केलेले खाद्य.
Example :
बटाटा-मटार टिक्कीसोबत चटणी खूप छान लागते.
Translation in other languages :
टिक्की व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tikkee samanarthi shabd in Marathi.