Meaning : जबड्याच्या आतील वरचा गोलाकार भाग.
Example :
तालूचा शेवटचा भाग म्हणजे पडजीभ
Synonyms : तालू
Translation in other languages :
The upper surface of the mouth that separates the oral and nasal cavities.
palate, roof of the mouthMeaning : डोक्याच्या वरचा पुढचा भाग.
Example :
टाळूवर लागलेला मार जीवघेणा ठरू शकतो
Translation in other languages :
Meaning : नवजात मुलाच्या डोक्याचा वरील पुढचा कोमल भाग.
Example :
आई नवजात बाळाच्या टाळूवर थोड्या थोड्या वेळाने तेल टाकत होती.
Translation in other languages :
नवजात बच्चे के सिर का अग्र ऊपरी भाग जो थोड़ा कोमल होता है।
माँ शिशु के तालू पर बार-बार तेल थोप रही है।Any membranous gap between the bones of the cranium in an infant or fetus.
fontanel, fontanelle, soft spotटाळू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taaloo samanarthi shabd in Marathi.